Mumbai news : सिंगापुरच्या तरुणाची मुंबईतील तरुणीसोबत मैत्री, भेट झाली अन् नंतर घडलं भयंकर, घटनेने सगळेच हादरले
Mumbai news : राज्यासह देशात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा अनेक घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आता सिंगापूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने लग्न जुळविण्याच्या साईटवरून नवी मुंबईत राहणाऱ्या एका ३३ वर्षीय महिलेसोबत मैत्री केली. पुढे मैत्री वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर अनेकवेळा … Read more