Santosh Deshmukh : संतोष देशमुखांचं पोस्टमार्टम करणाऱ्या डाॅक्टरवर गंभीर आरोप; वेगळंच कनेक्शन समोर आल्याने उडाली खळबळ

Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला रोज नवे वळण मिळत असून, या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला मिळणाऱ्या सुविधांवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दमानिया यांनी आता बीडच्या सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांच्यावर थेट आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. दमानिया यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत अंबेजोगाईतील … Read more