Dhananjay Munde : ब्रेकींग! धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा दणका, ‘या’ प्रकरणात ठरवलं दोषी
Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवले आहे. करूणा शर्मा यांनी केलेले आरोप न्यायालयाने मान्य केले असून, मुंडे यांना दरमहा २ लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषीमंत्री असताना २७५ कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी … Read more