Sukshma Darshini : 2 तास 22 मिनिटांचा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट, क्लायमॅक्स खतरनाक; ‘दृश्यम-‘अंधाधुन’ही पडतील फिके

Sukshma Darshini : दरवर्षी अनेक चित्रपट थिएटर आणि OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात, पण काही चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर गारूड करतात. 2024 मध्ये प्रदर्शित झालेला मल्याळम सस्पेन्स-थ्रिलर ‘सुक्ष्मदर्शिनी’ हा असाच एक चित्रपट आहे, ज्याने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवले. रहस्यमय कथा आणि जबरदस्त थरार चित्रपटाची कथा मॅन्युएल आणि त्याच्या शेजारीण प्रियाभोवती फिरते. मॅन्युएल आपल्या आजारी आईसोबत एका … Read more