सुचना सेठ
Goa Crime News: कोट्याधीश सूचना सेठनं पोटच्या पोराला कसं संपवलं? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
—
Goa Crime News: चार वर्षाच्या मुलाची त्याच्याच आईने हत्या केली, या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. एका यशस्वी सीईओने आपल्याच पोटच्या मुलाची हत्या ...