Sujay Vikhe : बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी, खासदार सुजय विखे लवकरच दाखल करणार याचिका, म्हणाले…
Sujay Vikhe : राज्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पशुधनावर हल्ल्यांसोबतच, बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे मानवी वस्तीत त्यांचा वावर वाढला असून अनेक निष्पाप बालकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर “नरभक्षक बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी” या मागणीसाठी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहेत. “बिबट्या माणसांना मारू शकतो, … Read more