सुजित दिगंबर पाटील

Jalgaon News : आजोबांवर अंत्यसंस्कार सुरु असताना नातवानी तडफडुन सोडले प्राण, जळगावमध्ये उडाली खळबळ…

Jalgaon News : जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी आजोबांचे निधन झाल्‍याने आई वडील अंत्‍ययात्रेस गेले होते. त्यांचा मुलगा सुजित दिगंबर पाटील ...