Govinda : गोविंदाचा ३७ वर्षांचा संसार मोडण्याच्या मार्गावर? ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत अफेअरच्या चर्चा

Govinda : बॉलिवूड अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा हे अनेक वर्षांपासून वेगवेगळे राहतात, असा खुलासा काही दिवसांपूर्वी सुनिता अहुजाने एका मुलाखतीत केला होता. आता या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. गोविंदाच्या अफेअरमुळे संसारात वाद? *मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदा आणि सुनिता अहुजा *३७ वर्षांच्या वैवाहिक … Read more