Subodh Walankar : तु नेहमी हसवायचास पण आता मात्र…, दिग्गज मराठी अभिनेत्याच्या निधनानंतर हळहळले मराठी कलाकार
Subodh Walankar : तरुण आणि प्रतिभावान अभिनेता तसेच लेखक सुबोध वाळणकर यांच्या अचानक निधनाने संपूर्ण कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने रंगभूमी आणि नाट्यक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नाट्य आणि रंगभूमीवर ठसासुबोध वाळणकर यांनी राज्य नाट्यस्पर्धा, एकांकिका आणि व्यावसायिक नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली … Read more