Gold rate : अशी संधी पुन्हा नाही! ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे भाव पडले, आज इतके उतरले दर, जाणून घ्या…

Gold rate : सध्या दिवाळी सुरू झाली असून सर्वजण दिवाळीची तयारी करत आहेत. सर्वांची खरेदीची तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी घसरण पाहायला मिळत असून मौल्यवान धातूच्या किमती स्वस्त झाल्या आहेत. यामुळे तुम्हाला … Read more