Pune crime : पुण्यात तरुणाला नग्न नाचवून व्हिडिओ केला व्हायरल, कपडे काढले अन्…

Pune crime : पुणे शहरात एका तरुणासोबत धक्कादायक प्रकार घडल्याचे पाहायला मिळत आहे. याठिकाणी युवकाला नग्न नाचायला लावून त्याचा अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल केल्याची घटना पुण्यात घडल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे खळबळ उडाली. याबाबत तरुणाला खोटं सांगून बोलावून घेतले. फ्लॅटवर तुझा भाऊ आला आहे. त्यानंतर तरुणाला नग्न नाचायला लावून त्याचा अश्लील व्हिडीओ शूट केला. तसेच … Read more