‘मराठी लोकं हरामखोर, आम्ही गुजरात्यांनी तुम्हाला भिकेत महाराष्ट्र दिला’, भाजपा सत्तेवर येताच गुजरात्यांची मुजोरी सुरू

गुजरातमधील सोहिल अश्विन शाह या व्यक्तीने समाजमाध्यमांवरून महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी माणसांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. शाहने केलेल्या विधानांमुळे मराठी जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण? सोहिल शाहने सोशल मीडियावर मराठी लोकांबद्दल अपमानास्पद भाष्य करत, “महाराष्ट्राला … Read more