हमास

इस्रायली तरुणीची नग्न धिंड काढणाऱ्या हमासच्या दहशतवाद्याचा इस्रायलने घेतला बदला, नेमकं काय केलं? वाचून हादराल

काही दिवसांपूर्वी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार केलेला. इस्रायलमधील गाझा पट्टीला लागून असलेल्या सीमा भागांमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसांचाराचे रौद्ररुप एका व्हिडीओमधून पाहायला ...