हल्द्वानी
दिसताक्षणी गोळ्या घाला!! मदरशावरील कारवाईनंतर मोठा गोंधळ, हिंसाचारात चौघांचा मृत्यू, 100 पोलीस जखमी…
By Omkar
—
उत्तराखंडमधील हल्द्वानीच्या बनभुलपुरामध्ये बेकायदा मदरसा जमीनदोस्त करण्याच्या मुद्दावरुन हिंसाचार झाला. यामुळे याठिकाणी दगडफेक आणि हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात ...