China : सरकारची २ कोटींची ऑफर, पण जमीन देण्यास दिला नकार; आता घराच्या चहूबाजूंना रस्ते, करतोय पश्चाताप

China : चीनमधील जिन्क्सी प्रांतातील ७० वर्षीय हुआंग पिंग यांनी सरकारच्या स्थलांतराच्या ऑफरला नकार दिल्यामुळे त्यांचा निर्णय आता त्यांच्यासाठी पश्चात्तापाचा कारण बनला आहे. पिंग यांनी महामार्गासाठी आपली जमीन आणि घर देण्यास नकार दिला होता. मात्र आता त्यांचे दुमजली घर महामार्गाच्या मधोमध उभे असून घराभोवती रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. २ कोटी रुपयांच्या ऑफरला नकार देणाऱ्या पिंग … Read more