1 जानेवारीपासून बंद होणार तुमचा Paytm-GPay UPI आयडी, असे झाल्यास काय करावे, जाणून घ्या…

गेल्या काही वर्षात UPI पेमेंटचा ट्रेंड खूप वाढला आहे. सगळं काही ऑनलाइन झालं आहे. अगदी घरबसल्या आता सगळ्या गोष्टी होत आहेत. यामुळे कुठे बाहेर जाण्याची देखील गरज नाही. सध्या असे अनेक लोक आहेत ज्यांनी UPI आयडी बनवला आहे, पण कधीही UPI पेमेंट केले नाही. असे असताना आता 1 जानेवारीपासून नवीन नियम लागू होणार आहेत. यामुळे … Read more