100 gram weight

विनेश फोगटच्या निर्णयाने देशवासियांच्या डोळ्यात पाणी, पोस्ट करत म्हणाली, मला माफ करा, मी…

भारताला ऑलिम्पिकमध्ये मोठा धक्का बसला. एक निराशाजनक बातमी समोर आली. भारताची ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट हिला अपात्र घोषित करण्यात आलं. यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली. ...