12 sets

फक्त १२ जागा कशा? भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, शिंदे गट संतापला, खासदार म्हणाला..

सध्या सर्वच राजकीय पक्षात लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. असे असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर संभाव्य जागावाटपावरुन नाराज असल्याची ...