Accident News : १५ प्रवासी प्रवास करत असलेल्या रिक्षाचा जोरदार अपघात, ८ जणांचा जागीच मृत्यू, रिक्षाचा भुगा…

Accident News: अंगाचा थरकाप उडवणारी एक धक्कादायक घटना बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास घडली.  याठिकाणी प्रवाशांनी खचाखच भरलेल्या रिक्षाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ७ प्रवासी गंभीर जखमी झाले. यामुळे मोठी पळापळ … Read more