18 लोकं अपात्र

मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘हे’ 18 लोकं लोकसभा निवडणूक लढवण्यास अपात्र, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय….

निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. असे असताना लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याच्या पूर्वसंध्येला निवडणूक आयोगाकडून देशभरातील अपात्र व्यक्तींची यादी जाहीर ...