आईने मुलांना भीक मागायला लावत कमावले लाखो रुपये, दोन मजली घर, जमीन, गाडी बघून अधिकारी झाले थक्क….
मध्य प्रदेशात 40 वर्षीय महिलेने आपली 8 वर्षांची मुलगी आणि 2 मुलांना भीक मागायला लावत लाखो रुपये कमावल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे सगळेच हादरले आहेत. याबाबत पोलीस तपास करत आहेत. या महिलेच्या मालकीची जमीन आणि दोन मजली घर आहे. एका स्वयंसेवी संस्थेने हा खुलासा केला आहे. या 40 वर्षीय महिलेने अवघ्या 45 दिवसांत भीक … Read more