पुणे अपघात प्रकरणी ससूनच्या २ डाॅक्टरांना अटक, बिल्डरपुत्राचे रक्ताचे सॅंपल कचऱ्यात फेकले अन्…

पुणे अपघात प्रकरणाला आता अनेक वेगवेगळे फाटे फुटू लागले आहेत. याबाबत अनेकांना ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत. आता या प्रकरणाकडे केवळ राज्य नाहीतर देशाचे लक्ष लागले आहे. अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. एक बडा मासा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी येरवाडा पोलीस … Read more