2 workar died

Nagpur News: क्षणभर विश्रांती ठरली शेवटची! कापसाच्या ढिगाऱ्यावर झोपले अन् भयंकर घडलं, दोघांचा मृत्यू…

Nagpur News: नागपूरमधील खापा येथे कनक कॉटन इंडस्ट्रीजमध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू ...