3 years girl accident

दुर्दैवी! आठ वर्षांनी पोटी लेक आली, नियतीने हिरावली, 5 व्या मजल्यावरुन कुत्रा अंगावर पडून चिमुकली दगावली…

सध्या ठाण्यातून एक धक्कादायक घटना घडल्याची समोर आली आहे. यामुळे सगळेच हादरले आहेत. याठिकाणी 3 वर्षांच्या चिमुकलीवर पाचव्या मजल्यावरुन कुत्रा पडल्याने तिचा मृत्यू झाला ...