4 children

संभाजीनगरमध्ये घडलं भयंकर, तलावात बुडून ४ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत, कुटुंबीयांनी फोडला हंबरडा

छत्रपती संभाजीनगरमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. याठिकाणी पोहोण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ...