४ चिमुकली मुलं घरी आली नाहीत, शोध घेत असताना समोरच दृश्य पाहून पायाखालची जमीनच सरकली

छत्रपती संभाजीनगरमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. याठिकाणी पोहोण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे ही घडली आहे. हे चारही मुलं 12 ते 14 वयोगटातील होती. ही मुले गुरुवारी दुपारी रांजणगाव (शेणपुंजी) येथील पाझर तलावात पोहण्यासाठी गेली होती. बराच वेळ … Read more