5 people died

Gadchiroli News : अन्नातच कालवलं विष! घरातील 2 स्रियांनीच अख्ख कुटुंब संपवलं, घटनेमागील धक्कादायक कारण समोर

Gadchiroli News : २० दिवसांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीत घडली होती. पाच जणांच्या गूढ मृत्यूसत्राने गडचिरोलीमध्ये एकच खळबळ उडाली ...