एकाच ओव्हरमध्ये ६ षटकार मारणार वामशी कृष्णा आहे तरी कोण? पठ्ठ्याने घडवला इतिहास…

आंध्रप्रदेशचा फलंदाज वामशी कृष्णाने कडपाह येथे रेल्वे विरुद्ध सीके नायडू ट्रॉफी सामन्यात एका षटकात सलग 6 चेंडूत 6 षटकार ठोकून इतिहास रचला आहे. यामुळे रवी शास्त्री, युवराज सिंग आणि रुतुराज गायकवाड, यांच्यानंतर एका षटकात 6 षटकार मारणारा कृष्णा हा चौथा फलंदाज ठरला आहे. यामुळे त्याचे कौतुक होत आहे. आता एका षटकात 6 षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या … Read more