Fire News : संभाजीनगरात कंपनीला भीषण आग, ६ कामगारांचा मृत्यू, एकाच्या ‘या’ हुशारीमुळे वाचले अनेकांचे जीव

Fire News : छत्रपती संभाजीनगरमधील वाळुज एमआयडीसी परिसरातल्या एका कंपनीला भीषण आग लागली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या आगीमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या आगीचे कारण अजून समोर आले नाही. वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर प्लॉट नंबर २१६ मध्ये ‘सनशाइन इंटरप्राईजेस’ कंपनीत ही घटना घडली आहे. मृत्यूमुखी पडलेले कामगार बिहार राज्यातील … Read more