7 independent MP

लोकसभेचे ७ अपक्ष खासदार मोदींना साथ देणार की इंडिया आघाडीला? गेम फिरवणारी माहिती आली समोर

देशात एनडीए सरकार स्थापन झाले असून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून विराजमान झाले आहेत. भाजपाच्या मित्रपक्षांनी नरेंद्र मोदींना त्यांचा नेता म्हणून निवडले आहे. ...