धक्कादायक घटना! कुटुंबीय घरातच, बेडरुममध्ये मध्यरात्री १२ वाजता गोळी झाडून आमदाराने संपवलं जीवन
लुधियाना शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले AAP आमदार गुरप्रीत गोगी यांचा रात्री 12 वाजता गोळी झाडून मृत्यू झाला आहे. ही घटना त्यांच्या घरात घडली, जिथे त्यांची पत्नी आणि मुले उपस्थित होते. शुक्रवारी रात्री गुरप्रीत गोगी एका सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर घरी परतले. … Read more