AAP MLA

धक्कादायक घटना! कुटुंबीय घरातच, बेडरुममध्ये मध्यरात्री १२ वाजता गोळी झाडून आमदाराने संपवलं जीवन

लुधियाना शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले AAP आमदार गुरप्रीत गोगी यांचा ...