ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकरांचा गोळीबारात मृत्यू, घटनेमागील धक्कादायक कारण आले समोर

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर आज गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारानंतर त्यांना तत्काळ करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा याने गोळीबार केल्याची माहिती दिली. हल्ल्यानतंर मॉरिसने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. घटनेनंतर याठिकाणी पोलीस … Read more