लग्नाच्या निमित्ताने घेऊन गेले अन् बुडवून मारले, मित्रांनीच ACP च्या मुलाचा काटा काढला, उडाली खळबळ

दिल्ली पोलीस दलातील सहायक आयुक्त यशपाल सिंह यांचा मुलगा लक्ष्य चौहानची त्याच्या मित्रांनी पैशांच्या वादातून हत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत असून हरयाणाच्या कालव्यात लक्ष्यचा मृतदेह सापडला. या घटनेमागे धक्कादायक माहिती समोर येत आहे. विकास भारद्वाज आणि अभिषेक यांनी लक्ष्यला कालव्यात ढकलले होते. त्या दोघांनी लग्न सोहळ्याला जायचंय असं … Read more

पत्नीसह केली पुतण्याचीही हत्या, पुण्यातील ACP गायकवाड त्यादिवशी का भडकले? वाचा Inside Story

सोमवारी पुण्यातील बाणेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. अमरावती पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त भारत गायकवाड यांनी गोळ्या झाडून पत्नी आणि पुतण्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वत:लाही गोळी मारुन संपवलं होतं. भारत गायकवाड हे अमरावती पोलिस दलामध्ये काम करत होते. ते पुढच्यावर्षी निवृत्तही होणार होते. ते ३१ मे २०२४ ला पोलिस सेवेतून निवृत्त होणार … Read more

भयानक! आधी पत्नी अन् पुतण्याला संपवलं, नंतर स्वत:ला; ACP च्या कृत्याने पुणे हादरलं

पुण्यातील बाणेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त भरत गायकवाड यांनी गोळ्या झाडून पत्नी आणि पुतण्याची हत्या केली आहे. त्यानंतर त्यांनी स्वत:लाही गोळी मारुन संपवलं आहे. या घटनेमुळे संपुर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी मध्यरात्री ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी … Read more

पुण्यात ACP चं धक्कादायक कृत्य, गोळी मारुन पत्नी आणि पुतण्याला संपवलं अन् नंतर…