Uddhav Thackeray : मी, आदित्य आणि रश्मी ठाकरे बाहेर थांबलेलो, उद्धवजी-अमित भाईं बाळासाहेबांच्या खोलीत… फडणवीसांनी फोडलं गुपित
Uddhav Thackeray : पुण्यात जयपूर डायलॉग्ज या कार्यक्रमात बोलताना भाजप नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या मागणीवरून शिवसेनेने भाजपसोबत केलेली युती तोडली, असा दावा त्यांनी केला. अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी लोकसभा निवडणुकीनंतर एक रात्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन करून सांगितले … Read more