‘डंके की चोट पर’ चॅलेंज देणारे सदावर्ते गोत्यात,शिंदेंनी भर पत्रकार परिषदेत ऐकवले लाच प्रकरणातील रेकॉर्डिंग

एसटी बँकेतील एका निरीक्षकाला लाच घेताना अटक केल्यानंतर विभागात खळबळ उडाली आहे. शिव परिवहन वाहतूक व कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष शिंदे यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि एसटी बँकेचे संचालक संजय घाटगे यांच्यावर लाच मागणीसाठी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. शिंदे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, एसटी बँकेत कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीच्या ठिकाणी बदली केल्यानंतर, पुन्हा … Read more