Agra : हॉटेलमध्ये राहणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार, आरडाओरडा केल्यावर लोकांनी वाचवला जीव; धक्कादायक घटना

Agra : आग्रा ताजगंज येथील रिच स्टे होममध्ये एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आग्रा पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह पाच जणांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री 2 वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये मुलगी तिच्यासोबत घडलेली घटना सांगत होती. मुलीचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या … Read more