Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेला मिळालं नवीन वर्षाचं गिफ्ट, टिमच्या कर्णधारपदी निवड

Ajinkya Rahane : भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व केलेल्या अजिंक्य रहाणेला एक मोठी जबाबदारी आता मिळाली आहे, रहाणे आता या संघाचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच याबाबत माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती अशी की, रणजी ट्रॉफीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने पहिल्या दोन सामन्यांसाठी आपला संघ जाहिर केला आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला संघाचे … Read more