भयानक! आधी पत्नी अन् पुतण्याला संपवलं, नंतर स्वत:ला; ACP च्या कृत्याने पुणे हादरलं

पुण्यातील बाणेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त भरत गायकवाड यांनी गोळ्या झाडून पत्नी आणि पुतण्याची हत्या केली आहे. त्यानंतर त्यांनी स्वत:लाही गोळी मारुन संपवलं आहे. या घटनेमुळे संपुर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी मध्यरात्री ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी … Read more