ambegaon
पुण्यात आमदाराच्या पुतण्याचा कारनामा! राँग साईडने कार पळवली, दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू….
By Omkar
—
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एका कारने दुचाकीला उडवल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका कारचालकाने दुचाकीवरील दोघांना चिरडल्याची घटना समोर ...