amol kale

शरद पवार आणि आशीष शेलार यांच्या युतीचे शिल्पकार काळाच्या पडद्याआड, ‘त्या’ निवडणूकीत काय घडलं होतं?

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे काल अवघ्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला. यामुळे शरद पवार ...