Amravati Jeweler Murder : सराफा व्यावसायिकाचा घरात खून, आरोपी अंत्ययात्रेत सहभागी, पोलिसांनी ‘असा’ पकडला आरोपी..

Amravati Jeweler Murder : अमरावती येथील तिवसात त्रिमूर्तीनगरातील सराफा व्यावसायिकाचा खून करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. संजय भगवंत मांडळे (५५) असे त्यांचे नाव असून खून व जबरी चोरी त्यांच्याकडे काम करणाऱ्या मिस्त्रीनेच केल्याचे उघड झाले आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. त्याच्याकडून ७ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला. आरोपी हा मृताच्या … Read more