Dharmaveer : ठाण्याच्या टेंभीनाक्यावर आरमाडा गाडी थांबली, ‘आनंद दिघे’ बाहेर पडताच सगळेच अवाक झाले अन्…

Dharmaveer : ठाणे आणि आनंद दिघे हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात बघायला मिळते. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे हे एक आगळ वेगळं व्यक्तिमत्त्व होत. त्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘धर्मवीर’ चिञपटाच्या तुफान यशानंतर आता ‘धर्मवीर भाग २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच्या चिञीकरणाची सुरवात ठाण्यात करण्यात आली. या अनुषंगाने टेंभीनाका येथील नवराञोत्सवात आनंद दिघे … Read more