“माझी पत्नी खूपच..” आनंद महिंद्रा यांचे बायकोबाबत स्पष्ट वक्तव्य, एल ॲंड टी अध्यक्षांना झापले
महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी लार्सन अँड टुब्रो (L&T) चे चेअरमन एस.एन. सुब्रमण्यम यांच्या ’90 तास काम’ या वक्तव्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करायला हवे, कामाच्या प्रमाणावर नाही. ही टिप्पणी त्यांनी विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 दरम्यान केली. महिंद्रा यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या सक्रियतेबद्दलही सांगितले. त्यांनी जास्त … Read more