Nanded ACB Action : निवृत्ती जवळ आलेली पण साहेब लाखोंमध्ये खेळत होते, घरी ७२ लाखांची रोकड अन्…

Nanded ACB Action : नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्याला निविदा मंजूर करण्यासाठी ६ लाख ४० हजार रुपयाची लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. यासोबतच अन्य एका वरिष्ठ लिपिकाला देखील ताब्यात घेतले आहे. सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या या अधिकाऱ्याने हा कारभार केला आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त … Read more