Ashok Dhodi : शिवसेना नेत्याच्या मृत्युचं गुढ उकलंल, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात सापडला मृतदेह

Ashok Dhodi : गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या हत्येचा उलगडा पालघर पोलिसांनी केला आहे. गुजरातमधील भिलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीत 40 फूट खोल पाण्यात त्यांचा मृतदेह आणि लाल रंगाची ब्रीझा कार आढळून आली आहे. कौटुंबिक वाद आणि इतर वादातूनच त्यांच्या सख्ख्या भावाने साथीदारांसोबत मिळून … Read more

Ashok Dhodi : शिवसेना नेते अशोक धोडींची डेडबाॅडी सापडल्यावर मुलाची पहिली प्रतिक्रिया, चुलतीला अटक करण्याची मागणी

Ashok Dhodi : शिवसेनेचे डहाणू विधानसभा मतदारसंघाचे संघटक अशोक धोडी यांचा मृतदेह अखेर गुजरातच्या भिलाड येथील एका बंद खाणीत सापडला आहे. तपासादरम्यान पोलिसांना प्रथम त्यांची लाल रंगाची कार खोल पाण्यात आढळली. ती बाहेर काढल्यानंतर कारच्या डिक्कीत अशोक धोडी यांचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. 12 दिवसांपासून बेपत्ता असलेले अशोक धोडी अखेर सापडले 20 जानेवारीपासून बेपत्ता असलेले … Read more