भारताचा पाकिस्तानवर हरवून आशिया चषक सलग तिसऱ्यांदा जिंकला; ‘हा’ खेळाडू ठरला विजयाचा हिरो
भारताच्या ज्युनियर हॉकी संघाने आशिया चषक स्पर्धेत शानदार कामगिरी करत पाकिस्तानचा ५-३ असा पराभव करून सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. अरजितसिंग हुंदालच्या चार गोलच्या अफलातून खेळामुळे भारताने अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व प्रस्थापित केले आणि स्पर्धेचे पाचवे विजेतेपद आपल्या नावे केले. या स्पर्धेत भारताने एकही लढत न गमावता वर्चस्व राखले. गटसाखळी सामन्यांपासूनच भारताने आक्रमक खेळ केला. … Read more