भाजपचं टेन्शन वाढलं! अंतर्गत सर्व्हे आला समोर, विधानसभेतही होणार पानिपत, जाणून घ्या..

सध्या भारतीय जनता पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपचे टेंशम वाढले आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये शंभरी ओलांडत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपची चिंता अंतर्गत सर्वेक्षणामुळे वाढली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला मोठा फटका बसला होता. लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही भाजपला मोठं नुकसान होण्याची शक्यता सर्वेमधून पुढे आली आहे. लोकसभा … Read more

राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप? अजित पवार मध्यरात्री अचानक दिल्लीत, नेमकं कारण काय?

सध्या राज्यात विधानसभा निवडणुक जवळ आली असून यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता अजित पवार यांच्या कालच्या धावत्या दिल्ली दौऱ्याचे पडसाद राज्यातील राजकारणात उमटत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्यरात्री अजित पवार यांनी त्यांच्या सहाकाऱ्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती, याची जोरदार … Read more

राज्यात वाढली भाजपची चिंता, विधानसभेतही फटका? लोकसभेचे वास्तव समोर आल्याने पक्षात चिंतेचे वातावरण…

राज्यात भाजपने लोकसभेसाठी मिशन ४५ हाती घेतलं होतं. पण हे मिशन फेल झाल्यात जमा आहे. महाविकास आघाडी सध्या जोरदार मुसंडी मारेल असा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि हरयाणातील लोकसभा निवडणुकांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची चिंता वाढवली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये दिवाळीच्या आधी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपला फटका बसू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या … Read more

मनोज जरांगे पाटील यांची सर्वात मोठी घोषणा! म्हणाले, विधानसभेसाठी मी स्वतः…

गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले. यावेळी त्यांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच यावेळी त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी ते म्हणाले, ६ जूनपर्यंतचा सरकारला वेळ दिलाय, त्यापूर्वी ४ जूनला मी आमरण उपोषण करतोय. पुन्हा मी मरायला तयार आहे आणि … Read more

विधानसभेसाठी मी स्वतः मैदानात!! मनोज जरांगे पाटील यांची सर्वात मोठी घोषणा…