Saif Ali Khan : जीवघेण्या हल्ल्यातून कसा वाचला सैफचा जीव, कोण आलं देवदूतासारखं धावून? जाणून घ्या..
Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसलेल्या चोरट्याने चाकूने हल्ला केला. या घटनेदरम्यान सैफ आणि चोरट्यात झटापट झाली असल्याचे समजते. हल्ल्यानंतर सैफच्या सुरक्षा रक्षक आणि ड्रायव्हरने त्वरित हस्तक्षेप करून त्याला लीलावती रुग्णालयात दाखल केले. मुंबई जॉइंट सीपी लॉ अँड ऑर्डर यांनी घटनेची पुष्टी करताना सांगितले की, सैफला लीलावती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात … Read more