औरंगाबादमध्ये मोठा नेता अपक्ष लढणार! महायुतीसह महाविकास आघाडीचे टेंशन वाढले, कोणाला फटका बसणार?

सध्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. ही लढत होणार असतानाच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले. यामुळे आता या निवडणुकीत रंगत वाढली असून आता याचा … Read more